Art

Ashi Kamal keli re Dada Ya bhimaichya Poran… | Anirudha Bankar | अशी कमाल केलि र दादा



video downlode करण्यासाठी आजच SPN NANDED या यूट्यूब Channel ला Subscribe करा- अधिक माहितीसाठी संपर्क SPN NANDED मो- +91-9405773031, 9881830291
+91-9881830291 आपल्या प्रतिक्रिया कमैंट्स द्वारें पोस्ट करा

SPN NANDED

Source

Similar Posts

38 thoughts on “Ashi Kamal keli re Dada Ya bhimaichya Poran… | Anirudha Bankar | अशी कमाल केलि र दादा
  1. जयभीम जय बुद्ध सर आपण खातो तो प्रत्येक घास व आपला प्रत्येक श्वास हि बाबासाहेबांची देन आहे हे आपल्या समाजातील प्रत्येकाने आपल्या ह्रदयात साठवून ठेवावे

  2. वनकार साहेब आपण गाण्यातून नेत्यांना सुद्धा चपराक लावता तरीपण ते एकत्र येत नाही ही शोकांतिका आहे.

  3. माझ्या भिमाने त्रास दुख सहन केले म्हणून आज भारत देश सुखाने नांदत आहे महामानवाला कोटी कोटी नमन प्रनाम जय भिम जय भिम

  4. सुपर सर जय भीम,??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

  5. Mi tumcha khup Mota fan ahe jit tumcha nav yete tit jate pahale tumche git avdatat mla jay Bhim sr ata mi tumhla talodhi mdhe pn pahala aalta

  6. आजही बाबासाहेबांचे केवळ नाव घेतले की छाती अभिमानाने फुलते

Comments are closed.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com